Nagar Diary https://nagardiary.in Marketing In Ahmednagar City Fri, 11 Aug 2023 08:27:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 https://nagardiary.in/wp-content/uploads/2023/06/cropped-WhatsApp-Image-2023-06-09-at-11.01.52-AM-3-32x32.jpeg Nagar Diary https://nagardiary.in 32 32 Ahmednagar : डोळ्यांच्या साथीवरील औषधे महापालिका मोफत पुरवणार https://nagardiary.in/ahmednagar-%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%94/ Fri, 11 Aug 2023 08:27:14 +0000 https://nagardiary.in/?p=3664 डोळ्यांच्या साथीवरील औषधे महापालिका मोफत पुरवणार

नगर शहरामध्ये सध्या डोळ्यांची साथ सुरू आहे. सदरचा आजार संसर्गजन्य आहे. याबाबत महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या विभागाची महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांनी बैठक घेतली असून या साथीवरील औषधे महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.

यावेळी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल फवारणी, फॉगिंग करणे बाबत संबंधीतांना सुचना बोरगे यांचेकडून डोळ्यांच्या साथीच्या आजारा बाबत व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाय योजना बाबत माहिती घेतली.

हे ही वाचा : – धार्मिक व पर्यटन स्थळे

महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये डोळयांच्या आजारासाठी ड्रॉप विनामुल्य उपलब्ध करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी आपल्या जवळच्या महानगरपालिकेच्या यावेत असे आवाहन महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांनी केले आहे.

तसेच मनपा हद्दीमध्ये साथीचे रोग पसरू नये म्हणून औषध दिल्या. नागरिकांनी देखील याबाबत दक्षता घेवून साथीचे रोग होवू नये म्हणून खबरदारी घ्यावी.
आरोग्य केंद्रामध्ये जावून औषध घेण्यात

]]>
Ahmednagar : धार्मिक व पर्यटन स्थळे https://nagardiary.in/ahmednagar-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b3%e0%a5%87/ Mon, 07 Aug 2023 08:30:41 +0000 https://nagardiary.in/?p=3653 गोरखनाथ मंदिर

डोंगरगण, ता. अहमदनगर डोंगरगण हे अत्यंत सुंदर व रमणीय ठिकाण आहे. अहमदनगर शहरापासून १७ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी गोरक्षनाथगढ या टेकडीवर नवनाथांपैकी एक गोरक्षनाथ यांचे वास्तव्य होते. त्यांचे सुंदर मंदिर या ठिकाणी आहे. मंदिर व मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे.

अहमदनगर किल्ला

अहमद निझामशहा याने हा किल्ला बांधला. भारतातील अभेद्य किल्ल्यांमध्ये या किल्ल्याची गणना होते. किल्ल्याचा आकार अंडाकृती आहे. भिंतींची उंची १८ मीटर इतकी आहे. किल्ल्याला २४ बुरूज आहेत. किल्ल्याच्या संरक्षणप्रणालीचा महत्त्वाचा भाग म्हणजे ३० मीटर रुंदीचा व ४ ते ६ मीटर खोलीचा खंदक आहे. किल्ल्याचे बांधकाम अत्यंत भक्कम आहे. अनेक सत्तांच्या ताब्यातून हा किल्ला गेलेला आहे. राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांना याच किल्ल्यात कैद करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा हा किल्ला साक्षीदार आहे.

विशाल गणपती

माळीवाडा अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेले हे प्राचीन गणेशस्थान आहे. या ठिकाणी श्री गणेशाची ११ फूट उंचीची विशाल मूर्ती आहे. मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे.

श्री साईबाबा मंदिर, शिर्डी, ता. राहता

भारतातील सर्वधर्माच्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा यांचे मंदिर शिर्डी या ठिकाणी आहे. तीर्थक्षेत्र व्यवस्थापनाचा आदर्श म्हणून या ठिकाणच्या मंदिर व्यवस्थापनाकडे पाहिले जाते. साईबाबांचे वास्तव्यस्थान शिर्डी हे होते.

]]>
पाहिजे आहेत https://nagardiary.in/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%a4/ Fri, 21 Jul 2023 02:30:30 +0000 https://nagardiary.in/?p=3565

🔥💥 पाहिजे आहेत🔥💥

1) Accountant 👩🏻‍💻
2 computer operator 👨🏻‍💻
(स्त्री /पुरुष)
Tally चे ज्ञान असावे

2) अनुभवी सेल्समन पाहिजे 👨🏻‍💼
(पुरुष)

🔌प्रमोद इलेक्ट्रॉनिक्स💡
📬 पत्ता: लक्ष्मी कारंजा चौक, गांधी मैदान अहमदनगर
📲 9225323213

🪀 https://wa.me/919225323213?text=job%20%20%20Inquiry

👍सहकार्य करा: हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा

]]>
ऑफिस भाड्याने देणे आहे https://nagardiary.in/%e0%a4%91%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87/ Sat, 01 Jul 2023 11:02:02 +0000 https://nagardiary.in/?p=3545

500 स्के. फुटाचे ऑफिस भाड्याने देणे आहे . पाडुरंग  कॉम्प्लेक्स, लालटकी अहमदनगर 

]]>
जाहिरातसाठीची ट्री सायकल विकणे आहे https://nagardiary.in/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b2/ Sat, 01 Jul 2023 10:10:03 +0000 https://nagardiary.in/?p=3538

💁‍♂️ जाहिरातसाठीची 🚲 ट्री सायकल विकणे आहे

📌 अधिक माहितीसाठी संपर्क
📲 9975167791

]]>
धार्मिक व पर्यटन स्थळे https://nagardiary.in/%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b3%e0%a5%87/ Fri, 30 Jun 2023 09:53:00 +0000 https://nagardiary.in/?p=3530 धार्मिक व पर्यटन स्थळे

१. शनि मंदिर, शनि शिंगणापूर ता. नेवासा

नेवासा तालुक्यात अहमदनगरपासून ३५ कि. मी. अंतरावर हे शनीचे जागृत देवस्थान आहे. येथे शनिदेवाची ५ फूट ९ इंच उंचीची स्वयंभू मूर्ती आहे जी एक संगमरवरी चौथन्यावर उभी आहे. या ठिकाणचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मंदिर नाही अथवा मूर्तीवर कुठलेही छत अथवा छाया नाही. सुमारे ४००० लोकसंख्या असलेल्या या गावात कोणत्याही घरास दरवाजा नाही. इतकेच नाही तर कपाटे, सुटकेस इत्यादीसही कुलूप नाही. दर शनि अमावास्येस या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.

२. दत्तमंदिर, देवगड, ता. नेवासा

नेवासापासून थोड्याच अंतरावर हे प्रसिद्ध रमणीय दत्त क्षेत्र आहे. मंदिराच्या भोवती सुंदर बाग तयार करण्यात आलेली आहे. अत्यंत हिरवागार असलेला हा परिसर पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनत आहे. या मंदिराच्या पाठीमागून प्रवरा नदी वाहते. अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर नगरपासून ७० कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. थोर संत किसनगिरी महाराज यांचे हे पवित्र स्थान आहे.

३. संत ज्ञानेश्वर मंदिर, नेवासे

नेवासे येथील करवीरेश्वराच्या मंदिरात संत ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका’ हा श्रीमद्भगवतीचे मराठीत निरुपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. यालाच आपण ‘ज्ञानेश्वरी’ म्हणतो. ज्या खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते खांब अजूनही नेवासे गावात आहे, असे भाविक सांगतात.

४. मोहिनीराज मंदिर, नेवासे

नेवासे येथे मोहिनीराजाचे एक प्राचीन मंदिर आहे. पौराणिक वर्णनाप्रमाणे भस्मासुर या उन्मत्त दैत्याचा निःपात करण्यासाठी श्रीविष्णूने मोहिनीचे रूप घेतले व भस्मासुराचा वध केला. ते ठिकाण नेवासे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. प्राचीन मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.

]]>
ग्राफिक डिझायनर पाहिजे https://nagardiary.in/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87/ Thu, 29 Jun 2023 08:18:53 +0000 https://nagardiary.in/?p=3523

🧑🏻‍💻 ग्राफिक डिझायनर पाहिजे‼

🎓 ग्राफिक डिझाइन किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर डिग्री / डिप्लोमा कोर्स.

🔸 ग्राफिक डिझायनर म्हणून किंवा संबंधित क्षेत्रात अनुभव.

🔸ग्राफिक डिझाइन कौशल्ये.
Photoshop, InDesign Quark आणि Illustrator

🔹मल्टीमीडिया डिझाइन, संगणक-सहाय्यित डिझाइनचा अनुभव.

👤 रिक्त पदांची संख्या: 02

📍 अधिक माहितीसाठी संपर्क
📞 9860900229

⏰ मुलाखतीची वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते संध्याकाळी 5

🏬 कार्यालय ठिकाण: 404, कृष्णा कॉम्प्लेक्स, श्रीराम चौक, हॉटेल सागर जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर.

Advt

]]>
अहमदनगर जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास https://nagardiary.in/%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7/ Wed, 21 Jun 2023 07:48:47 +0000 https://nagardiary.in/?p=3502 अहमदनगर जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास


वैभवशाली महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला व समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक वारसा जोपासणारा आपला अहमदनगर जिल्हा रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विध्य पर्वत ओलाइन गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत केल्याचे व त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे सांगितले जाते

प्रारंभिक

*अहमदनगर जिल्हा हो पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जाणाऱ्या भागात मोडत होता असे म्हणतात, म्हणून पूर्वीच्या काळी घडलेल्या बन्याच घटनांचा या भूमीशी संबंध जोडला जातो.

  • जटायूकच्चा ही या भागातील पट्टा किल्ल्यावर घडल्याचे सांगतात, श्री अगस्तीची यात्रा आजही अकोल्याशेजारील आगर येथे महाशिवरात्रीस भरते

*पाथर्डी तालुक्यात पांडवकालीन अवशेष दाखवितात पैठण शालिवाहनांची राजधानी प्रतिष्ठान जिल्ह्याला लागूनच असल्यामुळे जिल्ह्यात तत्कालीन अवशेष सापडतात.

  • पुणतांबे शालिवाहनकाळापासूनच प्रसिद्ध आहे. वासे येथे मोहिनीराजाचे प्राचीनप्रसिद्ध मंदिर आहे, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथेच लिहिली.
  • पंधराव्या शतकात अहमदनगरला स्थापन झालेल्या निजामशाहीचा इतिहास सागणाऱ्या नगरचा किल्ला, चादविविचा महाल, अशा अनेक वास्तू आजही व्यवस्थित आहेत.
  • पेशवाईत गाजलेला विठ्ठल सुंदर संगमनेरचा (साडेतीन शाहण्यांपैकी एक), तर त्रिंबकजी डेंगळे निमगाव जाळीचा.

*नाथसंप्रदायी कानिफनाथांची समाधी मढी येथे आहे. संत साईबाबाची शिर्डीला समाधी असल्यामुळे ते तीर्थक्षेत्र बनले आहे.

हे ही वाचा : – नगर ची ही माहिती तुम्हाला माहित आहे का

*अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेकला आहे.

  • राशिन येथील देवी व दीपमाळ प्रसिद्ध आहे. इ. स. १९४२ चे चले जाव आंदोलन

इ. स. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या काळात सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष, नेहरू इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यातील कारागृहात कैद होते. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ नेहरूनी याच किल्ल्यात लिहिला. डॉ. पी. सी. घोष यानी ‘हिस्टरी ऑफ एन्शंट इंडियन ‘सिव्हिलायजेशन’ व मौलाना आझाद यांनी ‘गुबार-ए-खातीर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.

  • ब्रिटिशांच्या अमलानंतर इंग्रज सैनिक व क्रांतिकारक यांच्यात सतत संघर्ष सुरू होता.

*पारनेर, जामगाव व अकोला भागात कोळी व भिल्ल टोळ्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.

हे ही वाचा : – हे नगरकरांसाठी महत्वाचे फोन नंबर सर्वाना नक्की शेअर करा

  • राघोजी भांगरिया या क्रांतिकारकानी १८४७ झाली स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.
    *१८५७ च्या उठावात भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ७००० भिल्लांनी एकवटून संघर्ष केला होता.
  • रावसाहेब पटवर्धन, सेनापती बापट हे स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी होते.

*शिंगणापूरला शनीचे जाज्वल देवस्थान असून त्याच्या प्रतापामुळे गावात चोरी होत नाही. या श्रद्धेमुळे तेथील दाराना कड्याकुलपे नाहीत.

पुरातत्व काळ

डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रातील पहिल्या मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे आढळले आहेत. प्रवरा व गोदावरी नद्याच्या खोऱ्यातील घनदाट अरण्यात मानवी संस्कृतीचे पुरावे व संस्कृतीशी निगडित पुरावे सापडले आहेत. जनस्थान व पंचवटी ही ठिकाणे दंडकारण्यात वसलेली होती. ज्याचा दक्षिणेकडील विस्तार गोदावरी नदीच्या पात्रापर्यंत होता, असे इतिहासकार सांगतात. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननानुसार या जिल्ह्यात सिंधू संस्कृती अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे.

मध्ययुगीन काळ

पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन बहामनी साम्राज्यातून स्वतंत्र झालेल्या अहमदशहा बहिरी याने सीना नदीकाठी शहर वसविण्यास सुरुवात केली. १४९४ साली अहमदनगर निजामशाहीची राजधानी बनली. त्या काळी या शहराची तुलना कैरोसारख्या शहराशी केली जात असे. अहमदशहा, बुन्हानशहा, चांदबीबी याची कारकीर्द असणारी निजामशाही १६३६ पर्यंत होती.

निजामशाहीला आधार देण्याचे कार्य शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी केले. छोट्या मुर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार त्यांनी केला.

  • मराठेशाही

१७५९ मध्ये नगरचा ताबा पेशव्याकडे आला. १८०३ पर्यंत हा प्रदेश पेशवाई अंतर्गत होता.

इंग्रजी राजवट

सन १८९८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजाचा अमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

]]>
पाहिजेत विमा सल्लागार ‼️ https://nagardiary.in/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0/ Wed, 21 Jun 2023 05:18:35 +0000 https://nagardiary.in/?p=3469

9511823056
🎀 विमा सल्लागार🎀

👍 सर्व तालुक्यावाईज नेमणे आहे!!

👤 जागा – २०

💸 सॅलरी : २५ ते ५० हजार रुपये प्रति महिना

👍 प्राधान्य : व्यावसायिक, सेवा निवृत्त, M.B.A.. विद्यार्थी, गृहिणी.

🎓 शैक्षणिक पात्रता : १०वी/१२वी/पदवीधर (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)

📍 अधिक माहितीसाठी संपर्क👇

]]>
दृष्टीपथात अहमदनगर जिल्हा https://nagardiary.in/%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9/ Fri, 16 Jun 2023 04:50:32 +0000 https://nagardiary.in/?p=3413 दृष्टीपथात अहमदनगर जिल्हा : –

जिल्ह्याचे नाव अहमदनगर
जिल्हा मुख्यालय अहमदनगर
महसूल विभाग नाशिक
स्थान अक्षवृत्तीय – 18.2 ते 19.9 अंश उत्तर
रेखावृत्तीय-73.9 ते 75.5 अंश पूर्व
चतु :सीमा जिल्हयाच्या उत्तरेस नाशिक जिल्हा , ईशान्येसऔरंगाबाद जिल्हा ,पूर्वेस बीड व उस्मानाबाद
जिल्हे ,दक्षिणेस सोलापूर व पश्चिमेस ठाणे व पुणे हे जिल्हे आहेत .
क्षेत्रफळ 17413 चौ. की .मी (महाराष्ट्रात प्रथम क्रमांक )
प्रशासकीय विभाग 4
एकूण तालुके 14
अ. क्र. उपविभाग त्यात समविष्टय तालुके
1. अहमदनगर अहमदनगर,पारनेर ,पठारदी,शेवगाव
2. कर्जत कर्जत ,श्रीगोंदा,जामखेड
3. श्रीरामपूर श्रीरामपूर ,नेवासा ,राहुरी ,राहता
4. संगमनेर अकोले ,संगमनेर ,कोपरगाव
जिल्हयातील शहरे 18
एकूण गावे 1578
महानगरपालिका 1
नगर परिषदा 9
कटक मंडळे 1
पंचायत समित्या 14
ग्रामपंचायती 1311
नगर पंचायत 1

कृषि : –

भौगोलिक क्षेत्र 1668 हजार हेक्टर
जंगल व्यास क्षेत्र 132 हजार हेक्टर
जंगल व्याप्त क्षेत्राचे भईगऑलिक प्रमाण 12.63 %
शेतीला उपलब्ध नसलेली जमीन 197 हजार हेक्टर
पिकांखालील निवळ क्षेत्र 1186 हजार हेक्टर
दुसोटा / तीसोटा क्षेत्र 140 हजार हेक्टर
एकूण पिकांखालील क्षेत्र 1326 हजार हेक्टर

महत्वाच्या पिकांखालील क्षेत्र ( हजार हेक्टर )

तुरंधान्ये 1001
कडधान्य 86
तेलबिया 42
ऊस 84
कापूस 6
सरासरी पर्जन्य 560.4 मी. मी

जलसिंचन :-

मोठे पाठबंधारे 9
लाभक्षेत्र (हजार हेक्टर ) 379
मध्यम पाठबंधारे प्रकल्प 11
लाभ क्षेत्र (हजार हेक्टर ) 178
लघु पाठबंधारे प्रकल्प 836
लाभक्षेत्र ( हजार हेक्टर )24
सिंचन विहीरीखालील क्षेत्र 336 हजार हेक्टर

पशुधन :-

एकूण पशुधन 3090 हजार
गोजातीय 1566 हजार
महिषवर्गीय 229 हजार
शेळ्या व मेंढया 1259 हजार
कोंबड्या व बदके 1602 हजार

वीज : –

विद्युतीकरण झालेली गावे 1568
वीजपुरवठा केलेले कृषि पंप 368 हजार

विजेचा क्षेत्रनिहाय वापर (दक्षलक्ष कि . व. तास ) :-

घरगुती 649
वाणिज्यिक 664
औद्योगिक643
कृषि 1408
इतर 44

परिवहन व दळणवळण : –

रेल्वेमार्गाची एकूण लांबी 197 की . मी
बारमाही रस्तानीजोडलेली गावे 1577
हंगामी रस्तानी जोडलेली गावे 330
राष्ट्रीय महामार्गाची लांबी 210.70 की . मी.
प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी 1641.80 की. मी.
इतर जिल्हा मार्गाची लांबी 1922.15 की. मी.
ग्रामीण रासत्यनि लांबी 2405.40 की . मी

सार्वजनिक आरोग्य : –

रुग्णालये 26
दवाखाने 17
प्राथमिक आरोग्य केंद्रे 96
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 557

शिक्षण संस्था :-

प्राथमिक शाळा 4078
माध्यमिक शाळा 928
ऊच्या शिक्षण 311
व्यवसाय पदवी शिक्षणसंस्था19
व्यवसाय पदविका शिक्षणसंस्था27
शासकीय औधुगीक प्रशिक्षण संस्था16
अशासकीय अधोगीक प्रशिक्षण संस्था11

!!ही महत्वपूर्ण माहिती नगरकरांना नक्की शेअर करा !!

]]>