Nagar Diary

न्यूज

Ahmednagar : डोळ्यांच्या साथीवरील औषधे महापालिका मोफत पुरवणार

डोळ्यांच्या साथीवरील औषधे महापालिका मोफत पुरवणार नगर शहरामध्ये सध्या डोळ्यांची साथ सुरू आहे. सदरचा आजार संसर्गजन्य आहे. याबाबत महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या विभागाची महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांनी बैठक घेतली असून या साथीवरील औषधे महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. यावेळी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल फवारणी, फॉगिंग करणे बाबत संबंधीतांना सुचना बोरगे यांचेकडून डोळ्यांच्या साथीच्या आजारा बाबत व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाय योजना बाबत माहिती घेतली. हे ही वाचा : – धार्मिक व पर्यटन स्थळे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये डोळयांच्या आजारासाठी ड्रॉप विनामुल्य उपलब्ध करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी आपल्या जवळच्या महानगरपालिकेच्या यावेत असे आवाहन महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांनी केले आहे. तसेच मनपा हद्दीमध्ये साथीचे रोग पसरू नये म्हणून औषध दिल्या. नागरिकांनी देखील याबाबत दक्षता घेवून साथीचे रोग होवू नये म्हणून खबरदारी घ्यावी.आरोग्य केंद्रामध्ये जावून औषध घेण्यात

Read More
आपले नगर

दृष्टीपथात अहमदनगर जिल्हा

दृष्टीपथात अहमदनगर जिल्हा : – जिल्ह्याचे नाव अहमदनगर जिल्हा मुख्यालय अहमदनगर महसूल विभाग नाशिक स्थान अक्षवृत्तीय – 18.2 ते 19.9 अंश उत्तर रेखावृत्तीय-73.9 ते 75.5 अंश पूर्व चतु :सीमा जिल्हयाच्या उत्तरेस नाशिक जिल्हा , ईशान्येसऔरंगाबाद जिल्हा ,पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हे ,दक्षिणेस सोलापूर व पश्चिमेस ठाणे व पुणे हे जिल्हे आहेत . क्षेत्रफळ 17413 चौ. की .मी (महाराष्ट्रात प्रथम क्रमांक ) प्रशासकीय विभाग 4 एकूण तालुके 14 अ. क्र. उपविभाग त्यात समविष्टय तालुके 1. अहमदनगर अहमदनगर,पारनेर ,पठारदी,शेवगाव 2. कर्जत कर्जत ,श्रीगोंदा,जामखेड 3. श्रीरामपूर श्रीरामपूर ,नेवासा ,राहुरी ,राहता 4. संगमनेर अकोले ,संगमनेर ,कोपरगाव जिल्हयातील शहरे 18 एकूण गावे 1578 महानगरपालिका 1 नगर परिषदा 9 कटक मंडळे 1 पंचायत समित्या 14 ग्रामपंचायती 1311 नगर पंचायत 1 कृषि : – भौगोलिक क्षेत्र 1668 हजार हेक्टर जंगल व्यास क्षेत्र 132 हजार हेक्टर जंगल व्याप्त क्षेत्राचे भईगऑलिक प्रमाण 12.63 % शेतीला उपलब्ध नसलेली जमीन 197 हजार हेक्टर पिकांखालील निवळ क्षेत्र 1186 हजार हेक्टर दुसोटा / तीसोटा क्षेत्र 140 हजार हेक्टर एकूण पिकांखालील क्षेत्र 1326 हजार हेक्टर महत्वाच्या पिकांखालील क्षेत्र ( हजार हेक्टर ) तुरंधान्ये 1001 कडधान्य 86 तेलबिया 42 ऊस 84 कापूस 6 सरासरी पर्जन्य 560.4 मी. मी जलसिंचन :- मोठे पाठबंधारे 9 लाभक्षेत्र (हजार हेक्टर ) 379 मध्यम पाठबंधारे प्रकल्प 11 लाभ क्षेत्र (हजार हेक्टर ) 178 लघु पाठबंधारे प्रकल्प 836 लाभक्षेत्र ( हजार हेक्टर ) 24 सिंचन विहीरीखालील क्षेत्र 336 हजार हेक्टर पशुधन :- एकूण पशुधन 3090 हजार गोजातीय 1566 हजार महिषवर्गीय 229 हजार शेळ्या व मेंढया 1259 हजार कोंबड्या व बदके 1602 हजार वीज : – विद्युतीकरण झालेली गावे 1568 वीजपुरवठा केलेले कृषि पंप 368 हजार विजेचा क्षेत्रनिहाय वापर (दक्षलक्ष कि . व. तास ) :- घरगुती 649 वाणिज्यिक 664 औद्योगिक 643 कृषि 1408 इतर 44 परिवहन व दळणवळण : – रेल्वेमार्गाची एकूण लांबी 197 की . मी बारमाही रस्तानीजोडलेली गावे 1577 हंगामी रस्तानी जोडलेली गावे 330 राष्ट्रीय महामार्गाची लांबी 210.70 की . मी. प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी 1641.80 की. मी. इतर जिल्हा मार्गाची लांबी 1922.15 की. मी. ग्रामीण रासत्यनि लांबी 2405.40 की . मी सार्वजनिक आरोग्य : – रुग्णालये 26 दवाखाने 17 प्राथमिक आरोग्य केंद्रे 96 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 557 शिक्षण संस्था :- प्राथमिक शाळा 4078 माध्यमिक शाळा 928 ऊच्या शिक्षण 311 व्यवसाय पदवी शिक्षणसंस्था 19 व्यवसाय पदविका शिक्षणसंस्था 27 शासकीय औधुगीक प्रशिक्षण संस्था 16 अशासकीय अधोगीक प्रशिक्षण संस्था 11 !!ही महत्वपूर्ण माहिती नगरकरांना नक्की शेअर करा !!

Read More

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.