Ahmednagar : धार्मिक व पर्यटन स्थळे
गोरखनाथ मंदिर डोंगरगण, ता. अहमदनगर डोंगरगण हे अत्यंत सुंदर व रमणीय ठिकाण आहे. अहमदनगर शहरापासून १७ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी गोरक्षनाथगढ या टेकडीवर नवनाथांपैकी एक गोरक्षनाथ यांचे वास्तव्य होते. त्यांचे सुंदर मंदिर या ठिकाणी आहे. मंदिर व मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे. अहमदनगर किल्ला अहमद निझामशहा याने हा किल्ला बांधला. भारतातील अभेद्य […]