अहमदनगर जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास
अहमदनगर जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास वैभवशाली महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला व समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक वारसा जोपासणारा आपला अहमदनगर जिल्हा रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विध्य पर्वत ओलाइन गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत केल्याचे व त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे सांगितले जाते • प्रारंभिक *अहमदनगर जिल्हा हो पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जाणाऱ्या भागात मोडत होता असे म्हणतात, म्हणून पूर्वीच्या काळी घडलेल्या […]